Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

Ladki Bahin Yojana eKYC Deadline News: लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याची चर्चा आहे. कारण ई-केवायसी सुविधा अधिकृत वेबसाइटवर अद्याप उपलब्ध आहे.
Ladki Bahin Yojana eKYC Deadline

Ladki Bahin Yojana eKYC Deadline

ESakal

Updated on

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CMML) योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याची चर्चा आहे. योजनेनुसार त्यांना आता ३१ जानेवारीपर्यंत त्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी मिळेल. जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाला अद्याप याबद्दल अधिकृत पत्र मिळालेले नाही. यामुळे प्रक्रियेबाबत महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com