esakal | काँग्रेसला निमंत्रण न देणं हे चुकीचं : अहमद पटेल 
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmed Patel

भाजपने लोकशाहीचा खेळखंडोबा केला आहे. किसान सन्मान कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण आवश्यक आहे, त्यानंतर निर्णय होईल. राष्ट्रपती राजवटीचे आम्ही निषेध करतो. लोकशाहीची खिल्ली उडविण्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रपती राजवट लागू केली आहे त्यावर मी टीका करतोय.

काँग्रेसला निमंत्रण न देणं हे चुकीचं : अहमद पटेल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पहिलं भाजप त्यानंतर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीला बोलावण्यात आल मात्र काँग्रेसला बोलबण्यात आलं नाही हे चुकीचं आहे. काँग्रेस अध्यक्षांशी याविषयी चर्चा करण्यात आली, असे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

...तर काँग्रेस होणार सत्तेत सहभागी; पाच वर्षासाठी मिळणार 'हे' पद

भाजपने लोकशाहीचा खेळखंडोबा केला आहे. किसान सन्मान कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण आवश्यक आहे, त्यानंतर निर्णय होईल. राष्ट्रपती राजवटीचे आम्ही निषेध करतो. लोकशाहीची खिल्ली उडविण्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रपती राजवट लागू केली आहे त्यावर मी टीका करतोय. अनेक राज्यात मनमानी केलेली पाहायला मिळाली, असे पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी-शिवसेनेचं ठरलं; असा असेल फॉर्म्युला, काँग्रेसचंही समर्थन ! 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेनेकडून सोमवारीच अधिकृत प्रस्ताव आलेला आहे. त्यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितलेला आहे. यावर आमची चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे.

loading image