Maharashtra Mahila Congress : २४ दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; सुनीता गावंडेंना पदावरून हटवले, महिला काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरूय?

Maharashtra Congress News : महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या २४ दिवसांत सुनीता गावंडे यांना पदावरून हटवण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. नेमकं काय घडलं?
Maharashtra Mahila Congress sunita gawande

Maharashtra Mahila Congress sunita gawande

esakal

Updated on: 

Congress Political News : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या सुनीता गावंडे यांची नियुक्ती अखिल भारतीय महिला काँग्रेसने रद्द केली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी यासंदर्भातील आदेश जारी करत २ नोव्हेंबरला देण्यात आलेली नियुक्ती तातडीने मागे घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशीच त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याने काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Loading content, please wait...