Pune Accident: मालकाने जेवू घातलं नाही म्हणून चालकाने हॉटेलवर चढवला कंटेनर; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

Pune News: पुणे - सोलापूर महामार्गावर मद्यधुंद कंटेनर चालकाने धक्कादायक कृत्य केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
Pune Solapur highway Container driver
Pune Solapur highway Container driverESakal
Updated on

Pune: पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यातच आता एका कंटेनर चालकाचा धुमाकूळ समोर आला आहे. मध्यधुंद अवस्थेत त्याने काही वाहनांना धडक दिली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे चालकाने एका हॉटेलवर कंटेनर चढवला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पुणे - सोलापूर महामार्गावर हा प्रकार घडला आहे. नागरिकांच्या प्रसंगसावधानतेमुळे या घटनेतील मोठा अनर्थ टळला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com