
ST Bank Annual Report Cover Controversy
ESakal
एसटी बँकचा (स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक) ७२वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावरून नवा वाद उभा राहिला आहे. यापूर्वीही वार्षिक अहवालात नथुराम गोडसे याचा फोटो वापरण्यात आला होता.