Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

Corona Virus Update: महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत ४८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
Corona Virus in Maharashtra

Corona Virus in Maharashtra

ESakal

Updated on

मुंबई : काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या कोरोनामुळे संपूर्ण जण लॉकडाऊनच्या विळख्यात अडकलं होतं. मात्र आता पुन्हा कोरोना व्हायरसबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाच्या महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com