
Maharashtra Governor Acharya Devvrat
ESakal
भारताच्या उपराष्ट्रपतीपदी सीपी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. महाराष्ट्राचे राज्यपालांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. आता त्या जागी नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत.