Nagpur Riot : नागपुरात मोठा राडा; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन, मध्यरात्रीपासून 'या' भागांत संचारबंदी लागू

Nagpur News : यशोधरा नगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही, कोणतेही प्रकारच्या अफवा पसरवता येणार नाही.
Nagpur riot news
Nagpur riot newsesakal
Updated on

नागपूरच्या महाल परिसरामध्ये दोन गटात तुफान सोमवारी राडा झाला. दोन गट समोरासमोर भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाला. जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. संतप्त जमावाने जाळपोळदेखील केली. दरम्यान नागपूर शहरात पोलीस परिमंडळ 3, 4 आणि 5 मधील अनेक मध्यरात्रीपासून भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com