

Diwali shopping and weather impact
sakal
दिवाळी सणाची लगबग सुरू असताना आणि बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी उसळत असतानाच हवामान विभागाने चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाचे सावट निर्माण झाले असून, दुसरीकडे अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे.