Dasara Melava: सत्तार, गोगावले, सावंत, शिरसाट चिल्लर; सुषमा अंधारेंनी डागली तोफ

Shushma Andhare
Shushma Andhare
Updated on

मुंबई - बहुचर्चित उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. अंधारे यांनी थेट शिंदे गटाला आव्हान दिलं.

Shushma Andhare
Dasara Melava: शहाजी बापूचं उद्धव ठाकरेंना थेट आरे-कारे; म्हणाले, त्याला...

अब्दुल सत्तार, भरत गोगावले, तानाजी सावंत, संजय शिरसाट ही चिल्लर कंपनी आहे. यांच्याशी मी त्यांच्या मतदार संघात जावून निपटणार असल्याचा इशारा आंधारे यांनी दिला आहे. त्या पुढं म्हणाल्या की, आम्ही हिंदूत्वासाठी गेलो आहोत असे सांगितलं, खरंच यांना हिंदूत्व जपायचं होतं. काहीही सांगत, किरण वाबस्कर तुम्ही शिवसेनेत होतात, तुम्हाला अजित पवारांनी विधान परिषदेचं चॉकलेट दिलं होतं.

Shushma Andhare
Dasara Melava: आम्ही गद्दारी केली पण...; शिंदे गटाच्या बड्या नेत्याकडून मान्य

यावेळी आंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नारायणराव तुमच्या त्या दोन बाजारबुणग्यांविषयी मला काही बोलायचं नाही. सोनियांच्या पायावर दहा वर्षे तुम्ही लोटांगण घातलं... तुम्ही काय सांगता. आमदारकी, खासदारकी, महसूलमंत्री भोगली, असं म्हणत राणे कुटुंबावर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com