

DCM absent in Maharashtra drought meeting
ESakal
राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली जात आहे.