MLA Shashikant Shinde: खेडच्या सरपंच अपात्रतेचा निकाल द्या; आमदार शशिकांत शिंदे आक्रमक, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?

Jaykumar Gore Response on Khed sarpanch Eligibility issue: खेड सरपंच अपात्रतेवर निर्णयाची मागणी; शशिकांत शिंदेंचा आक्रमक पवित्रा
Khed Sarpanch Disqualification Row: Shashikant Shinde Seeks Immediate Decision

Khed Sarpanch Disqualification Row: Shashikant Shinde Seeks Immediate Decision

sakal

Updated on

मुंबई : सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीमधील अपहारप्रकरणी दोषी आढळलेल्या सरपंचांच्या अपात्रतेबाबत विभागीय आयुक्तांनी विहित मुदतीत निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात येतील. जर चौकशी अहवालानुसार सरपंच दोषी असतील, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणारच, अशी ग्‍वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com