
डॉक्टर दीपक पवार यांनी साम वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली आहेत. यावेळी त्यांनी अब्दालीपासून देश वाचवल्याबद्दल मराठ्यांचे कुणी कधी आभार मानले का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यामुळे आता तीव्र राजकीय आणि नवा ऐतिहासिक वादविवाद पेटण्याची शक्यता आहे.