महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल! खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना काढून टाकणार; एकनाथ शिंदेंचे संकेत, पाहा संभाव्य यादी

Maharashtra Mahayuti Cabinet Reshuffle: महाराष्ट्राच्या राजकारणात संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे काही मंत्र्यांना काढून टाकून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू आहे.
Maharashtra Mahayuti Cabinet Reshuffle

Maharashtra Mahayuti Cabinet Reshuffle

ESakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलांची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा विचार करत आहेत. लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची कामगिरी लक्षात घेऊन शिंदे गट २ ते ४ मंत्र्यांना काढून नवीन प्रतिभावंतांना संधी देण्याची तयारी करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com