
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज क्रेडाईच्या कार्यकारी समारंभात उपस्थित राहून राज्य सरकारच्या विकासनितीचे सविस्तर चित्र मांडले. विकासावर लक्ष केंद्रित करत त्यांनी थांबलेली कामं कशी पुढे नेली, रिअल इस्टेट क्षेत्राला कसा बळ दिला, यावर भाष्य केलं. त्यांच्या भाषणात समृद्धी महामार्गापासून मुंबई मेट्रोपर्यंत अनेक प्रकल्पांचा उल्लेख झाला.