Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Eknath Shinde News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी तात्पुरते इतर मंत्र्यांना त्यांचे खाते सोपवले आहे. या व्यवस्थेमुळे अधिवेशनाचे कामकाज सुरळीत होईल.
Eknath Shinde portfolio

Eknath Shinde portfolio

ESakal

Updated on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान तात्पुरते इतर मंत्र्यांना त्यांचे खाते सोपवले आहे. ही व्यवस्था फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंतच राहील. त्यांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com