
Latest Political News: काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीत नक्की काय चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. अशावेळी या बैठकीत नक्की काय चर्चा झाली? याची माहीती समोर आली आहे.