Devendra Fadnavis : अखेर देवाभाऊंचे सिक्रेट आले समोर! होर्डिंग आणि जाहिरात मागे पैसे कोणाचे? स्वतःच सांगितलं नाव...

Devendra Fadnavis Clarifies on ‘Devabhau’ Poster : वृत्तपत्रातील 'देवाभाऊ' ही जाहीरात नेमकी कुणी दिली? ही जाहिरात काळ्यात पैशातून देण्यात आली आहे का? असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले होते. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Devendra Fadnavis Clarifies on ‘Devabhau’ Poster

Devendra Fadnavis Clarifies on ‘Devabhau’ Poster

esakal

Updated on

Devendra Fadnavis defends ‘Devabhau’ hoarding, says it was a symbolic statement with Shivaji Maharaj tribute : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात राज्यातील सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती. यावर देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाजरांच्या चरणी फूलं अर्पण करताना दाखवण्यात आलं होते. तसेच यावर देवाभाऊ असं ठळकणे लिहिलं होतं. मात्र, या जाहीरातीवर कुणाचंही नाव नव्हतं, त्यामुळे ही जाहीरात नेमकी कुणी दिली? ही जाहिरात काळ्यात पैशातून देण्यात आली आहे का? असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले होते. मात्र, ही जाहीरात नेमकी कुणी दिली होती? हे पुढे आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com