देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांना डावललं, सिडको, विमान प्राधिकरणाची गंभीर चूक, नेत्यांची तीव्र नाराजी

Political News Maharashtra : कार्यक्रमासाठी फक्त देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निमंत्रण न मिळाल्याने सिडको आणि विमान प्राधिकरणाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
devendra fadanvis navi mumbai airport

devendra fadanvis navi mumbai airport

esakal

Updated on: 

Airports Authority of India News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र वाद निर्माण झाला आहे. या ६ जून रोजी झालेल्या भव्य शासकीय सोहळ्याला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निमंत्रित न केल्याने नाराजीनाट्य सुरू झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com