Devendra Fadnavis : 'कार्यतपस्वी नेतृत्व हरपले', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

Devendra Fadnavis Tribute : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 'कार्यतपस्वी नेतृत्व हरपले' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
CM Devendra Fadnavis Tribute message to D Y Patil

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis paying tribute during a condolence message

esakal

Updated on: 

D Y Patil Death : मुंबई : शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्याने कार्यतपस्वी नेतृत्व गमावले असून, ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी असल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. पाटील यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Drought 2026
Devendra Fadnavis drought tour
manoj jarange patil and cm devendra fadnavis
Vishal Patil Meets Devendra Fadnavis
Marathi News Esakal
www.esakal.com