CM Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री! कसा राहिलाय 'लाडक्या देवाभाऊ'चा महाराष्ट्राचे चाणक्य बनण्याचा राजकीय प्रवास

Devendra Fadnavis Political Journey : भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थानं बहरु लागली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Political Journey esakal
Updated on

Devendra Fadnavis Political Journey : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालंय. जनतेनं मोठ्या मताधिक्क्यानं महायुतीला कौल दिला असून निवडणुकीत महाविकास आघाडीची पिछाडी झालीये. निकालात पुढे आलेल्या आकड्यांतून भाजप 133 जागांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. तर, पाठोपाठ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाला 57 जागा मिळाल्यात. शिवाय, अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांसह तिसरं स्थान मिळालंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com