

ajit pawar
esakal
Sharad Pawar NCP: अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यात राजकारण सुरु झालं आहे. शरद पवारांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष एकत्र येणार, यासंबंधी चर्चा झाल्या होत्या, असं शरद पवार आणि त्यांच्या गटाने नेते सांगत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जातेय. यावर आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.