Devendra Fadnavis on Dharmendra Pradhan's Resignation
esakal
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर देशभरातून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्याचं म्हटलं आहे.