Devendra Fadnavis: फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर! थेट लोकसभेच्या मतांचं गणितच मांडलं; म्हणाले, दिशाभूल...

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला आहे. पण विधानसभेचा हा निकाल आश्चर्यकारक असल्याचं सगळ्यांचं मत आहे.
Sharad Pawar Devendra Fadnavis
Sharad Pawar Devendra FadnavisSakal
Updated on

Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला आहे. पण विधानसभेचा हा निकाल आश्चर्यकारक असल्याचं सगळ्यांचं मत आहे. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि मविआचे मार्गदर्शक शरद पवार यांनी दुपारी पत्रकार परिषदेत मतांचं गणित मांडून आपल्याला जास्त मतं पडलेली असतानाही कमी जागा मिळाल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत त्यांनी त्यांनी थेट लोकसभेच्या मतांचं गणितच मांडलंय. तसंच जनतेची दिशाभूल करु नका असा सल्लाही शरद पवारांना दिला आहे.

Sharad Pawar Devendra Fadnavis
Sharad Pawar Visit Markatwadi: मारकटवाडीचा वणवा पेटणार का? शरद पवार अन् राहुल गांधी देणार गावाला भेट, काढणार पदयात्रा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com