सभागृहात हजर रहा! दांडीबहाद्दर मंत्री, आमदारांना मुख्यमंत्र्यांची तंबी; अंतर्गत नाराजी उघड व्यक्त करणाऱ्यांचेही टोचले कान

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांना सभागृहात गैरहजर राहिल्याबद्दल तंबी दिली आहे. गैरहजेरीवर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Esakal

Updated on

राज्याचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. विरोधक शेतकरी कर्जमाफी, पाणी टंचाई, महागाई, बेरोजगारी यांसारख्या मु्द्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांना सभागृहात गैरहजर राहिल्याबद्दल तंबी दिली आहे. गैरहजेरीवर नाराजी व्यक्त करत संबंधितांकडे स्पष्टीकरण मागितल्याचंही म्हटलं जात आहे. Maharashtra Monsoon Session CM Fadnavis Expresses Anger Over Ministerial Absenteeism

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com