Dhananjay Deshmukh: "माझा मुलगा म्हणतोय संतोष आण्णा आल्यानंतर शाळेत जाईन"; धनंजय देशमुख भावाच्या आठवणींनी भावूक

त्या निरागस डोळ्यांनी तो बघत असेल की आपला भाऊ कुठून येतोय का? अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट काढून दिली.
Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh
Updated on

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय जे न्यायासाठी झगडत आहेत त्यांना अश्रू थांबवता येत नाहीत. बीडमध्ये आंदोलनादरम्यान माध्यांशी बोलताना आपल्या भावासोबतच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना त्यांना कंठ दाटून आला.

Dhananjay Deshmukh
Suresh Dhas: फोटो व्हायरल झाल्यानंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रया; म्हणाले, देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय, आता दुसरा संतोष...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com