Dhananjay Munde : धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये खून झाला असता पण... धनजंय मुंडे यांच्याबाबत आमदाराचा खळबळजनक दावा

Dhananjay Munde controversy : आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दावा केला की धनंजय मुंडे यांचा इंदौरमध्ये खून होणार होता.मुंडे कोणत्या हॉटेलमध्ये थांबले होते, याची माहिती गुट्टेंकडे आहे पण ती अद्याप सार्वजनिक करणार नाही असे ते म्हणाले.
MLA Ratnakar Gutte claims Bhayyuji Maharaj saved Dhananjay Munde from an alleged murder plot in an Indore hotel.

MLA Ratnakar Gutte claims Bhayyuji Maharaj saved Dhananjay Munde from an alleged murder plot in an Indore hotel.

esakal

Updated on

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडे नाव समोर आल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेंवर जहरी टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com