Dhananjay Munde: ''आमदार झालो आणि मुंबईला चकरा वाढल्या..'', करुणा मुंडेंसोबतच्या संबंधांबद्दल धनंजय मुंडेंनी सांगितली स्वतःची बाजू

Beed Latest Crime News: वकिलामार्फत धनंजय मुंडे सांगतात, करुणा शर्मा यांच्यापासून आपल्याला दोन मुलं आहेत. माझं अगोदरच राजश्री मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचं करुणा यांना माहिती होतं. तरीही त्यांनी रिलेशनशीपमध्ये राहण्याची तयारी दर्शवली.
Dhananjay Munde
Dhananjay Munde Karuna Munde Domestic Violence Status of First Wife MarriageEsakal
Updated on

Karuna Munde: संतोष देशमुख खून प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागलेले माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा मिळावा, यासाठी करुणा मुंडे न्यायालयीन लढाई लढत आहेत. ५ एप्रिलला माझगाव कोर्टाचा निकाल करुणा यांच्या बाजूने लागला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com