
Summary
करुणा मुंडेंनी दावा केला की धनंजय मुंडेंची आमदारकी पुढील चार महिन्यांत जाणार आहे.
त्यांनी आरोप केला की धनंजय मुंडेंनी त्यांच्या मुंबईतील घरावर हक्क सांगत १५ लाखांच्या मेंटेनन्सचा मुद्दा उपस्थित केला.
करुणा मुंडेंनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जातीवादी तेढ निर्माण करण्याचा आरोप केला.
करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच नेते, माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. मुंडे यांची आमदारकी पुढील चार महिन्यांत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांना आपल्या घराव दावा केल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे. मात्र करुणा मुंडे याच्या या खळबळजनक दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.