
Dhule Govt Rest House Case: धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडल्यानं खळबळ उडाली आहे. ही खोली आमदार अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. ही कोट्यवधींची रक्कम आमदारांना वाटण्यासाठी आणली असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.