High Court : शासकीय मराठी भाषा समजायला अवघड!

महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचा शासकीय विभागातही पूर्वापार वापर केला जात आहे.
Marathi Language
Marathi Languagesakal
Updated on

मुंबई - महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचा शासकीय विभागातही पूर्वापार वापर केला जात आहे. मात्र, व्यावहारिक दस्तऐवजांवर वापरली जाणारी मराठी भाषा किचकट आणि समजायला अवघड आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच, याकडे लक्ष देण्यात यावे, अशा सूचनाही सरकारला एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com