

CBI Registers FIR in Disha Salian Case but Names No Accused Agency Clarifies Key Details of the Investigation
sakal
नवी दिल्ली: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह दिशा सालियन राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली असून, या गुन्ह्यामध्ये कोणाचेही नाव नाही, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.