

Davos Maharashtra Investment Reality
ESakal
दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात महाराष्ट्राने ₹३० लाख कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी केली आहे. अतिरिक्त ₹१० लाख कोटींच्या गुंतवणूक करारांवर प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. यामुळे ४० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होईल. दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथे भारतातील राज्ये आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीचे करार जाहीर करतात. पण आता प्रश्न असा पडतो की ही गुंतवणूक प्रत्यक्षात येते का? की फक्त घोषणाच राहते? याबद्दल पडद्यामागची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.