बाबासाहेबांनी दोन मिनिटांत जिंकलेला खटला, मानधन म्हणून मागितलेलं दादर-ठाणे तिकीट

डॉ. आंबेडकरांनी १९२३ मध्ये उच्च न्यायालयात वकिलीची नोंदणी केली. वकील म्हणून सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर ज्ञान आणि कौशल्यामुळे त्यांनी मात केली.
Early struggle of Dr Ambedkar as lawyer inspiring story from 1923

Early struggle of Dr Ambedkar as lawyer inspiring story from 1923

Esakal

Updated on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनेचे शिल्पकारच नव्हते, तर एक निष्णात वकीलही होते. त्यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा देतानाच सामाजिक न्याय, समानता आणि बंधुतेसाठी उच्च न्यायालय व इतर न्यायालयांत वकील म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ. आंबेडकरांनी १९२३ मध्ये उच्च न्यायालयात वकिलीची नोंदणी केली. वकील म्हणून सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर ज्ञान आणि कौशल्यामुळे त्यांनी मात केली. नाशिक जिल्ह्यातील महार जातीच्या जाधव बंधूंचा पहिला खटला आंबेडकारांना मिळाला. त्या खटल्यासाठी आंबेडकरांना सहाशे रुपये मानधन मिळाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com