राष्ट्रप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महाप्रलयातला एक निवारा. अंधारातला एक दीपस्तंभ. महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे भूषण.
dr babasaheb ambedkar

dr babasaheb ambedkar

sakal

Updated on

- प्रा. प्रमोद लांडगे, सोलापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महाप्रलयातला एक निवारा. अंधारातला एक दीपस्तंभ. महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे भूषण. नवभारताची घटना बनविणारे कायदे पंडित. हिंदूधर्माची नवस्मृती देणारे आणि स्त्रियांची मान उंच करणारे नवस्मृतीकर. ज्या समाजाला आजवर आम्ही दूर ठेवले त्या समाजाला नवा धर्म देणारे धर्मदीप होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com