accident
sakal
मुंबई - राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात अपघातांची संख्या २१८ने वाढली असली तरी अपघाती मृत्यूंच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ११९ने घट झाली आहे.