Maharashtra Dry Day: महाराष्ट्रात २५ जुलैला खरंच 'ड्राय डे' आहे का? आषाढी एकादशीनिमित्त प्रशासनाचा निर्णय काय?

Ashadhi Ekadashi 2026: महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त ड्राय डे पाळण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार, पब दिवसभर बंद राहणार आहेत.
Closed liquor shop sign during Dry Day in Maharashtra

Liquor shops closed on Ashadhi Ekadashi

ESakal 

Updated on

मुंबई : येत्या वीकेंडला मित्र-परिवारासोबत कार्यक्रम आखणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरात २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 'ड्राय डे' पाळण्यात येणार आहे. या कालावधीत राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार, पब आणि मद्यविक्रीचा परवाना असलेली आस्थापने दिवसभर बंद राहणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com