Electric Bus Tollfree : ई-बसेसना टोलमाफी, तब्बल १ तासाने प्रवास होणार लवकर; 'या' मार्गावर होणार फायदा

Travel Time Electirc Bus : ई-बसेसना टोलमाफीमुळे प्रवास तब्बल एक तासाने लवकर होणार. ठराविक मार्गांवरील इलेक्ट्रिक बसेसना मोठा फायदा, प्रवाशांचा वेळ वाचणार.
Electric Bus Tollfree

ई-बसेसना टोलमाफीमुळे प्रवास तब्बल एक तासाने लवकर होणार.

esakal

Updated on

E Buses Get Toll Exemption : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसना राज्यातील द्रुतगती महामार्गांवर 100 टक्के टोलमाफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत विशेष प्रयत्न केल्याने यश आले आहे. दरम्यान भूजबळ यांच्या नाशिक जिल्ह्याला याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे मुंबई -नाशिक महामार्गावर धावणाऱ्या ई -बसेसना आता टोलमाफी मिळणार आहे. याचबरोबर प्रवाशांचा तब्बल १ तास वाचणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com