महाराष्ट्रातील अधिकारी EDच्या रडारवर, सायबर फसवणुकीतील खात्यांबाबत मोठा खुलासा; मुंबईतील वकिलाला अटक

ED Action: सायबर फसवणुकीतील गोठवलेली बँक खाती लाच घेऊन सुरू केल्याच्या आरोपाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे.
ED Action

ED Action

ESakal

Updated on: 

मुंबई : सायबर फसवणुकीमधील गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरु करून देणाऱ्या अधिकऱ्यांच्या रॅकेटचा ईडीने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबईतील वकील रशेष उपाध्याय याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. यावर लाच घेऊन खाते सुरु केल्याचा आरोप असून त्याने ईडीच्या पथकाने अटक केली आहे. गोव्यातील अडीच कोटींच्या फसवणुकीच्या तपासातून हे समोर आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com