Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Suicide Case: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेल्यामुळे पालक ओरडताच एका आठवीतील विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे.
12-year-old girl end her life

12-year-old girl end her life

ESakal

Updated on: 

देवरुख : शाळेत मोबाईल नेल्याच्या कारणावरून पालक ओरडल्याने आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीने घरातच विषारी द्रव प्यायली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com