Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील', असे वक्तव्य महायुतीतील मंत्र्यांनी केले. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde Chief Minister Maharashtra Politics

Eknath Shinde Chief Minister Maharashtra Politics

esakal

Updated on

Eknath Shinde Chief Minister Statement : “मलाही वाटते की आमचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर सुखाचे दिवस येतील,” असे वक्तव्य शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नंदुरबारमधील एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून कायम राहावे, अशी इच्छा व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com