Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Eknath Shinde Delhi visit: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
Eknath Shinde Delhi visit

Eknath Shinde Delhi visit

ESakal

Updated on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकारणातील घटना वेगाने बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. नितीन नवीन आणि अमित शहांपुढे एकनाथ शिंदे एक खदखद सांगणार असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com