

Eknath Shinde meets PM Modi
esakal
नवी दिल्ली: शिवसेना पक्षचिन्ह आणि खासदार फुटीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना उपमुख्यमंत्री व शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आले आहेत. पक्षात नव्याने आलेल्या खासदारांसोबत शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.