Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ मागचं सत्य काय? एकीकडे दावे, दुसरीकडे ठाम नकार; नेमकं चाललंय तरी काय? राजकीय तापमान वाढलं

Maharashtra political news: 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत एकनाथ शिंदेंनी एक मोठे पाऊल उचलले. उद्धव ठाकरे गटातील नऊपैकी आठ खासदारांनी त्यांची भेट घेतल्याची बातमी समोर येताच राजकीय वातावरण तापले.
 Maharashtra political crisis

Maharashtra political crisis

ESakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन’ची चर्चा… आणि यावेळी लक्ष्य आहे खासदार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत का? ठाण्यात झालेली कथित गुप्त बैठक… 8 खासदारांचा सहभाग… आणि संभाव्य राजकीय भूकंप! पण या सगळ्या चर्चांमध्ये किती तथ्य? आणि किती अफवा? महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चा सध्या रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com