Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

Bandu Jadhav : जाधव यांना ‘डॅशिंग खासदार’ म्हणत परभणीच्या विकासासाठी सरकार निधी देत राहील, असे सांगितले. विरोधी पक्षात राहून विकास करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने बंडू जाधव खऱ्या शिवसेनेत आल्याचा दावा शिंदे यांनी केला.
Eknath Shinde’s Speech Interrupted by Maratha Slogans in Parbhani

Eknath Shinde’s Speech Interrupted by Maratha Slogans in Parbhani

esakal

Updated on

परभणीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात होताच काही जणांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्याने काही काळ वातावरण तापले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमाला विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com