
पाकिस्तानच्या अयशस्वी हल्ल्यांना योग्य उत्तर देऊन भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की देशाच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भारताच्या ऑपरेशन 'सिंदूर'मुळे चिडलेल्या पाकिस्तानने ८ आणि ९ मे च्या रात्री सीमेपलीकडून केलेल्या चिथावणीखोर कारवायांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.