

Eknath Shinde speech updates
esakal
Shiv sena Vardhapan: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत शिवसेना पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.