Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांची मागणी कधी पूर्ण करणार? एकनाथ शिंदेंनी थेट उत्तरच दिलं, काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. यात लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र २१०० रुपयांबाबत कोणता निर्णय नाही. यावर आता एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeESakal
Updated on

वाशी: लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी कटकारस्थाने रचली, न्यायालयातही गेले; पण न्यायालयानेदेखील विरोधकांना चपराक दिली. लाडक्या बहिणींनी विरोधकांना निवडणुकीत चांगलीच चपराक दिली आहे. महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ऐरोलीत दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com