Eknath Shinde Drought Tweet : यंदा पावसाने दगा दिला; एकनाथ शिंदे यांचे ट्वीट चर्चेत, नेमकं काय म्हणाले शिंदे

drought relief Maharashtra : ‘यंदा पावसाने दगा दिला, पिके करपली’, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. उत्सव साधेपणाने साजरे करण्याचेही आवाहन केले.
Eknath Shinde Drought Tweet relief Maharashtra

Eknath Shinde Drought Tweet relief Maharashtra

esakal

Updated on: 

Eknath Shinde farmers appeal : यंदा पावसाने दगा दिल्याने राज्यातील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके करपली असून शेतकरी दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत आगामी धार्मिक, सांस्कृतिक उत्सव साधेपणाने साजरे करून त्यावरील खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com