Eknath Shinde: संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज; परस्पर भेटीचा निर्णय घेतल्याने केली विचारणा

BJP Raises Objections Over Meeting with Gen-Z Protest Leader: या भेटीला गंभीर दखल घेत शिंदे यांच्याकडून शिरसाट आणि कडू यांना विचारणा केली. अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीतील घटक पक्षात तणाव वाढल्याचं दिसून येतंय.
Eknath Shinde unhappy Shirsat Kadu

Eknath Shinde unhappy Shirsat Kadu

esakal

Updated on

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतल्यावरुन एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री संजय शिरसाट आणि नव्यानेच शिवसेनेत दाखल झालेले बच्चू कडू यांच्याकडे शिंदेंनी भेटीबाबत विचारणा केलीय. भाजपचे वरिष्ठ नेते सध्या शिवसेनेवर नाराज असल्याचं सांगितलं जातंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com